🇮🇳 महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
05 ऑक्टोबर 2026 | हेल्पलाइन (Helpline)
Maharashtra Emblem

महाराष्ट्र शासन

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

कोतवाल पदभरती प्रक्रिया - २०२६
🏛️
अधिकृत भरती पोर्टल
Collector Office Thane

मदत कक्ष व संपर्क (Help Desk & Technical Support)

कोतवाल पदभरती २०२६

तांत्रिक साहाय्य (Technical Support)

ऑनलाइन अर्ज व पेमेंट संबंधित अडचणींसाठी

ऑनलाइन अर्ज भरताना, फोटो/स्वाक्षरी किंवा कागदपत्रे अपलोड करताना अथवा पेमेंट प्रक्रियेत कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास खालील अधिकृत ईमेल आयडीवर संपर्क साधावा:

📌 टीप: ईमेल करताना उमेदवाराने आपले नाव, मोबाईल क्रमांक आणि समस्येचा स्पष्ट स्क्रीनशॉट सोबत जोडावा.

कार्यालयीन संपर्क (Office Address)

जिल्हा निवड समिती, ठाणे

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे
महसूल शाखा, जिल्हा निवड समिती,
कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) - ४०० ६०१, महाराष्ट्र राज्य.

कामकाजाची वेळ (Office Hours):
सकाळी १०:०० ते सायंकाळी ०६:०० वाजेपर्यंत
(शासकीय सुट्टीचे दिवस वगळून)
उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या सूचना
  • पेमेंट संदर्भात: बँक खात्यातून रक्कम वजा झाली असल्यास परंतु पोर्टलवर अर्ज अपूर्ण दिसत असल्यास कृपया २४ तास प्रतीक्षा करावी. घाईगडबडीत दुबार (Double) पेमेंट करू नये.
  • अर्ज पावती: अर्ज यशस्वीरीत्या सादर झाल्यानंतर 'Print' पर्यायावरून अर्जाची प्रत डाऊनलोड करून स्वतःकडे जपून ठेवावी.
  • प्रवेशपत्र (Admit Card): लेखी परीक्षा व कागदपत्र तपासणीचे प्रवेशपत्र अधिकृत पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात येईल, याबाबत उमेदवारांना वेळोवेळी पोर्टल तपासण्याचा सल्ला देण्यात येतो.
कृपया प्रतीक्षा करा...
कृपया प्रतीक्षा करा...