🇮🇳 महाराष्ट्र शासन | Government of Maharashtra
05 ऑक्टोबर 2026 | हेल्पलाइन (Helpline)
Maharashtra Emblem

महाराष्ट्र शासन

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे

कोतवाल पदभरती प्रक्रिया - २०२६
🏛️
अधिकृत भरती पोर्टल
Collector Office Thane
मुख्य पृष्ठ > अधिकृत जाहीरनामा २०२६

तालुकास्तरीय अधिकृत जाहीरनामा (Advertisements)

जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे | महसूल सेवक (कोतवाल) संवर्ग पदभरती प्रक्रिया - २०२६

7 एकूण तालुके
१००% अधिकृत प्रसिद्धी
उमेदवारांसाठी आवश्यक मार्गदर्शक सूचना
  • सविस्तर वाचन: उमेदवारांनी ज्या तालुक्यातील सजेसाठी अर्ज करावयाचा आहे, त्या तालुक्याची अधिकृत जाहिरात (PDF) डाऊनलोड करून शैक्षणिक पात्रता, वय, स्थानिक रहिवासी अट व आरक्षण काळजीपूर्वक तपासावे.
  • एकाच दिवशी परीक्षा: संपूर्ण ठाणे जिल्ह्यात सर्व उपविभागांतील पदांसाठी एकाच दिवशी, एकाच वेळी परीक्षा घेण्यात येणार असल्याने उमेदवाराने केवळ एकाच सजेत अर्ज करावा.
  • कागदपत्रे: ऑनलाईन अर्ज भरताना आवश्यक ती सर्व मूळ कागदपत्रे, सही व फोटो स्पष्टपणे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्जाची मुदत: ऑनलाईन अर्ज ०३/१०/२०२६ (स. १०:०० वा.) पासून ते १७/१०/२०२६ (सायं. ०५:४५ वा.) पर्यंत सादर करता येतील.
दर्शविले जात असलेले तालुके: 7 / 7

कोणताही तालुका आढळला नाही

कृपया स्पेलिंग तपासून पुन्हा शोध घ्या किंवा शोध रकाना रिकामा करा.

ठाणे तालुका

Thane Taluka Advertisement
#1
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

कल्याण तालुका

Kalyan Taluka Advertisement
#2
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

मुरबाड तालुका

Murbad Taluka Advertisement
#3
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

भिवंडी तालुका

Bhiwandi Taluka Advertisement
#4
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

शहापूर तालुका

Shahapur Taluka Advertisement
#5
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

उल्हासनगर तालुका

Ulhasnagar Taluka Advertisement
#6
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६

अंबरनाथ तालुका

Ambarnath Taluka Advertisement
#7
अधिकृत जाहीरनामा कोतवाल पदभरती प्रक्रिया २०२६
अ. क्र. तालुक्याचे नाव (Taluka) संवर्ग / पद (Designation) प्रसिद्धी स्वरूप अधिकृत जाहिरात
#1 ठाणे Thane महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#2 कल्याण Kalyan महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#3 मुरबाड Murbad महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#4 भिवंडी Bhiwandi महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#5 शहापूर Shahapur महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#6 उल्हासनगर Ulhasnagar महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
#7 अंबरनाथ Ambarnath महसूल सेवक (कोतवाल) २०२६ PDF Document जाहिरात पहा (PDF)
कृपया प्रतीक्षा करा...
कृपया प्रतीक्षा करा...